Punjab Dakh Havaman Andaj : 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज!

Punjab Dakh Havaman Andaj : 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज!

Punjab Dakh Havaman Andaj : 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंतचा हवामान अंदाज!

 

राज्यात 7 नोव्हेंबर पासुन हवामान कोरडे राहणार असुन पेरणीसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे हवामान अभ्यासक पंजाब डख (punjab dakh) यांनी सांगितले.

दिवाळीच्या शुभेच्छा देत पंजाब डख यांनी ही बातमी दिली आहे.

राज्यात आज पासुन बारा नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार असुन थंडीचा जोर वाढणार असल्याचे यावेळी पंजाब डख यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Pm Kisan च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार

दर दहा दिवसाला तयार होत असलेल्या चक्री वादळामुळे यावर्षीच्या हिवाळ्यात दर दहा पंधरा दिवसांनी पावसाचे वातावरण तयार होणार आहे.

सध्याचे वातावरण पेरणी साठी पोषक असुन शेतकऱ्यांनी हरभरा व गहू पेरणी करून घ्यावी व हरभाऱ्याला बुरशीनाशकांचा वापर करावा.

13 तारखेनंतर पुन्हा हवामानात बदल दिसुन येणार असुन पाऊस पडण्याची चिन्हे आहेत असे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व