Punjab Dakh Havaman Andaj : राज्यात 14 ते 22 नोव्हेबंर दरम्यान ढगाळ वातावरणा सह तुरळक पावसाचा अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj : राज्यात 14 ते 22 नोव्हेबंर दरम्यान ढगाळ वातावरणा सह तुरळक पावसाचा अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj : राज्यात 14 ते 22 नोव्हेबंर दरम्यान ढगाळ वातावरणा सह तुरळक पावसाचा अंदाज

दररोज भाग बदलत काही भागात तुरळक पावसाचा अंदाज आहेच !

हा पाउस सर्वदूर नसेल

(माहितीस्तव):- एका मागे- एक असे दोन चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे राज्यात उद्या 14 नोव्हेंबर ते 22 या तारखेत आठ दिवस हा पाउस सर्वदूर नसेल पण दररोज राज्यातील वेगवेगळया भागात हजेरी लावणार आहे .

13 पासून ढगाळ वातावरण राहून थंडी कमी होणार आहे.

व काही भागात राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे शेतकरी बंधूनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी .

हे पण वाचा:- सोयबीन सारखीच कापसाची परिस्तिथी, भाव वाढीच्या अपेक्षेनं साठवणूकीवरच भर

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

आजचे बाजार भाव पहा खालील लिंकवर

https://www.krushikranti.com/bajar-bhav/

 

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.13/11/2021

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *