Search
Generic filters

Punjab Dakh Havaman Andaj : या तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस – पंजाब डख

Punjab Dakh Havaman Andaj : या तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस - पंजाब डख

Punjab Dakh Havaman Andaj : या तारखेनंतर राज्यात पुन्हा पाऊस – पंजाब डख

 

राज्यात 3 डिसेंबर पर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार असल्याचे अंदाज तंतोतंत खरा ठरला असुन उद्या दि.4 डिसेंबर पासुन हवामान कोरडे राहील असे पंजाब डख (dakh patil) यांनी सांगितले.

हवामान विषयक माहिती देताना आज त्यांनी सांगितले की, राज्यात उद्या पासुन 8 डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे तर 9 दडिसेंबर नंतर पुन्हा पाऊस पडणार आहे.

9,10,11 डिसेबंर ला काही जिल्हात भाग बदलत तुरळक भागात पडणार पाउस !.

हा पाउस सर्वदूर नाही .

माहितीस्तव – दि.4,5,6,7,8 डिसेबंर या तारखेत थंडी जाणवेल व 4 डिसेंबर ला धुई , धूके, धुराई येणार आहे . आपल्या पिकांचे नियोजन करावे . आपल्या पिकांची काळजी घ्यावी .

हे पण वाचा:- डाळ मिल योजना: शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी राज्य सरकारची काय आहे योजना?

9,10,11, डिसेबंर ला काही जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंदपूर यवतमाळ नागपूर वर्धा अकोला अमरावती वाशिम बुलढाणा जळगाव औरंगाबाद जालना बिड परभणी हिगोंली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली नगर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाउस आहे.

मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसाने अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे तर या एनेकांना याचा फायदा झाला आहे.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *