Search
Generic filters

Punjab dakh havaman andaj : राज्यात ७ पासून ते ११ जानेवारीपर्यंत ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!

Punjab dakh havaman andaj : राज्यात ७ पासून ते ११ जानेवारीपर्यंत 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!

Punjab dakh havaman andaj : राज्यात ७ पासून ते ११ जानेवारीपर्यंत ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज!

youtube

पंजाब डख – राज्यात दि.3 जानेवारी 6 जानेवारी हवामान कोरडे राहील

मुबंई नाशिक धूळे नंदूरबार 7, 8 जानेवारी तुरळक ठिकाणी पाउस!

पूर्व विर्दभात 9,10,11 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

माहितीस्तव – राज्यात 3 जानेवरी ते 6 जानेवारी हवामान कोरडे राहील. व दि.7,8 जानेवारी ला मुंबई, नाशिक, धूळे, नंदुरबार, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच .व 9,10,11 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. व राज्यात उर्वरीत भागात ढगाळ वातावरण व थंडी राहील स्वःतची काळजी घ्या व पिकांचे सरक्षण करा.

हे पण वाचा:- पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

9,10,11 जानेवारी पाउस बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली नादेंड, बीड, परभणी, लातूर, सोलापूर, या जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://contact.krushikranti.com/

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.3/1/2022

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व