Search
Generic filters

पंजाब डख हवामान अंदाज : 8 जानेवारी 14 जानेवारी पर्यंत ‘या’ जिल्यांमध्ये पावसाचे सावट!

पंजाब डख हवामान अंदाज : 8 जानेवारी 14 जानेवारी पर्यंत 'या' जिल्यांमध्ये पावसाचे सावट!

पंजाब डख हवामान अंदाज : 8 जानेवारी 14 जानेवारी पर्यंत ‘या’ जिल्यांमध्ये पावसाचे सावट!

youtube

Punjab dakh havaman andaj : उत्तर महाराष्ट्र व पूर्वविदर्भात दि.8 जानेवारी 14 जानेवारी पावसाचे सावट

मुबंई, नाशिक, धूळे, नंदूरबार, जळगाव, 7 8,9 ,10,जानेवारी तुरळक ठिकाणी पाउस!

पूर्व विर्दभात 9,10,11,12,13 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज.

माहितीस्तव – राज्यात 8 जानेवारी ते 14 जानेवारी काही भागात पावसाचे सावट असेल.

हे पण वाचा:- सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी राज्यशासनाकडून 200 कोटी रुपये निधी उपलब्ध- कृषीमंत्री दादाजी भुसे 

तो पाउस पूर्वविदर्भात जास्त असेल. व दि .8,9,10 जानेवारी ला मुंबई, नाशिक, धूळे, नंदुरबार, जळगाव, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच .व 9,10,11,12,13 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व गारपिठ आहे. व मराठवाड्या मध्ये 14 जानेवारी पर्यतं ढगाळ वातावरण राज्यात उर्वरीत भागात ढगाळ सह तुरळक ठिकाणी रिमझिम पाउस पडेल . सातारा, सांगली, सोलापूर तासगाव ढगाळ वातावरण राहूण धुके जास्त राहील .

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://contact.krushikranti.com/

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.8/1/2022

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व