पंजाब डख हवामान अंदाज : राज्यातील ‘हे’ जिल्हे वगळता सर्वत्र सूर्यदर्शन

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यातील 'हे' जिल्हे वगळता सर्वत्र सूर्यदर्शन

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यातील ‘हे’ जिल्हे वगळता सर्वत्र सूर्यदर्शन

 

राज्यातील काही जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा जोर ओसरून सूर्यदर्शन होणार असल्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab dakh) यांनी सांगितले आहे.

मागील 10 दिवसापासून चालु असलेला मुसळधार पाऊस आज पासुन कमी होणार असुन पावसाची उघडीप मिळुन शेती कामांना गती येणार आहे.

मागे झालेल्या मुसळधार पावसात अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहुन गेले असुन, नद्यांना पुर आला आहे व त्याचे पाणी शेतात घुसले आहे तर अनेक ठिकाणी ढग फुटी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हे पण वाचा:- Gulab chakri vadal : गुलाब चं धुमशान, 5 जिल्ह्यांना रेड तर 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

(Panjab dakh) आजपासुन राज्यात ऊन पडणार असले तरी काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा जोर कायम राहणार असुन येत्या 2 तारखेपर्यंत जोरदार पाऊस होणार आहे या पावसाचा विषेश जोर हा नाशिक जिल्ह्यात असुन नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हाहन केले आहे.

काही ठिकाण चे स्थानिक वातावरण बदलुन अर्ध्या एक तासाचा पाऊस पडु शकतो तर शेती कामे करताना योग्य ती काळजी घ्यावी.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *