Punjab dakh havaman andaj : राज्यात ‘या’ तारखे पासुन परतीचा पाऊस!

Punjab dakh havaman andaj : राज्यात 'या' तारखे पासुन परतीचा पाऊस!

Punjab dakh havaman andaj : राज्यात ‘या’ तारखे पासुन परतीचा पाऊस!

राज्यात काल पासुन परतीच्या पावसाला सुरुवात होणार असुन येत्या काही दिवसांत वरुण राजा रजा घेण्याच्या मार्गावर आहे.

राज्यात 2 ऑक्टोबर पासुन वरुण राजाचा परतीचा प्रवास चालु होणार असुन येते काही दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील.

पंजाब डख यांनी सांगितल्या प्रमाणे काल रात्रीपासून पाऊस सक्रिय झाला असुन नागपुर, परभणी, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पडला आहे.

परतीचा पाऊस मुख्यत्वे सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणीत पडणार असुन इतर भागात हलक्या स्वरूपाचा असेल.

हे पण वाचा:- खुशखबर : ई-पिक पाहणी पिक नोंदणीसाठी मुदत वाढली!

हा पाऊस दि. 15 ऑक्टोबर पर्यंत राहणार असुन त्यानंतर पाऊस बंद होऊन थंडी पडायला सुरुवात होईल असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे.

शेती कामे करताना शेतकऱ्यांनी पावसाचे नियोजन करून कामे करावीत असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *