पंजाब डख हवामान अंदाज : उद्या पासून ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार!

पंजाब डख हवामान अंदाज : उद्या पासून 'या' तारखेपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार!

पंजाब डख हवामान अंदाज : उद्या पासून ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार!

पंजाब डख – सर्तक रहावे- राज्यात पून्हा दि .6,7,8,9 या तारखेत जोरदार पाउस पडणार आहे ? .

माहितीस्तव –
दि.3,4,5 ऑक्टोंबर या तारखेत सुर्यदर्शन होउन पाउस कमी होइल . पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे

(राज्यात पून्हा दिनांक 6.7.8.9 ऑक्टोंबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे.
सर्व जनतेने सर्तक रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होइल.
नदी काठच्या जनतेने सर्तक रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे.
झाडा खाली थांबू नये.

वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल –

राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येइल . इतका पाउस ऑक्टोबर व नोव्हेंबर महिण्यात पडणार आहे .

पूर्वविदर्भ, प . विदर्भ , मराठवाडा प महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउस पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल . माहीत असावे.

हे पण वाचा:- राज्यात ‘या’ तारखे पासुन परतीचा पाऊस

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

२०१७-१८ मध्ये जगभरातील २०,००० शास्त्रज्ञांनी कोणता इशारा दिला?

त्याकडे मागील चार वर्ष आपण दुर्लक्ष केले. यापुढेही करत राहू तर परिणाम भोगावे लागतील!

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *