Punjab dakh havaman andaj : 4 ते 8 ऑक्टोबर ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!

Punjab dakh havaman andaj : 4 ते 8 ऑक्टोबर 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!

Punjab dakh havaman andaj : 4 ते 8 ऑक्टोबर ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!

राज्यात 4 ते 8 ऑक्टोबर पर्यंत काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख  यांनी सांगितले आहे.

आज पंजाब डख यांनी सांगितलं की राज्यात दि. 4, 5, 6, 7 व 8 ऑक्टोबर ला काही भागात पाऊस पडणार आहे.

हा पाऊस राज्यातील सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नाशिक उत्तर महाराष्ट्र व कोकण या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.

हे पण वाचा:- खुशखबर : ई-पिक पाहणी पिक नोंदणीसाठी मुदत वाढली!

हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असल्या कारणाने काही भागात कमी तर काही भागात जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

दि. 10 ऑक्टोबर नंतर थंडीला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांनी उघाडीत सोयाबीन काढणीचा वेग वाढवावा.

सोयाबीन काढणीचा बेत पाऊस येईल या अंदाजाने आखावा व निघालेले सोयाबीन झाकुन ठेवावे असे आवाहन पंजाब डख यांनी सांगितले आहे.

शेवटी हा अंदाज असुन वारे बदल झाला की हवामान बदल होतो, नवीन माहिती असल्यास कळवण्यात येईल

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *