Punjab dakh havaman andaj : कोकण, उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यात अतिवृष्टी चा ईशारा

punjab dakh havaman andaj : कोकण, उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यात अतिवृष्टी चा ईशारा

Punjab dakh havaman andaj : कोकण, उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्यात अतिवृष्टी चा ईशारा

 

मागील 20 तारखेपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबायचं नाव घेत नाही याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला असुन अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असुन पिकांसह शेतीही पावसाच्या पाण्यात वाहुन गेल्याचे दृश्य दिसत आहे.

निसर्गाच्या प्रकोपापुढे शेतकरी हतबल झाला असुन हाताला आलेला घास पाण्यात वाहुन जात आहे यामुळे हा पाऊस कधी बंद होतो यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार दि. 2 ऑक्टोबर नंतर पाऊस कमी होईल असे सांगितले आहे.

हे पण वाचा:- मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा!

दरम्यान झालेल्या पावसाने शेतऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शासन अनुदान मिळावे असे बोलण्याची येत आहे.

आज पासुन पुढे 28 29 व 30 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असुन बंगालच्या उपसागर तयार झालेल्या गुलाब वादळामुळे हे संकट राहील.

हा पाऊस कोकण, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह मराठवाड्यात बरसणार असुन नदी काठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहवे.

चिमणी हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक पक्षी असली तरी ती आपणाला मोठ मोठे संकेत देत राहते

तर 1 ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर कमी होऊन राज्यात सूर्यदर्शन होईल व सोयाबीन काढणीसाठी वेळ मिळेल तरी शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर नंतर सोयाबीन काढणीचे नियोजन करावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *