Search
Generic filters

Punjab dakh havaman andaj today : ‘या’ तारखे पासुन थंडीचा जोर वाढणार!

Punjab dakh havaman andaj today : 'या' तारखे पासुन थंडीचा जोर वाढणार!

Punjab dakh havaman andaj today : ‘या’ तारखे पासुन थंडीचा जोर वाढणार!

 

राज्यात दि 5 डिसेंबर आज रात्रीपासून थंडी वाढणार !

उद्या पहाटे खूप धुके, धुई, राहील पिकांची काळजी घ्यावी

द्राक्ष बागायतदार घाबरू नका आता पाउस येणार नाही

उन्हाळी सोयाबिन करायचे असेल तर 1 जानेवारी पासून करा उतार जास्त येतो

हे पण वाचा:- अवकाळी पावसात जनावरे दगावलेल्या पशूपालकांना मिळणार राज्य सरकारकडून आर्थिक मदत!

माहितीस्तव – दि.5 डिसेंबर पासून सुर्यदर्शन होउन रात्री पासून राज्यात थंडी वाढण्यास सुरवात होइल . राज्यातील अस्मानी संकटाची भिती संपली . आता राज्यात पूढील आठ व दिवसानंतर पारा घसरणार आहे . पूढील आठवड्या नंतर कडाक्याची थंडी पडणार आहे. उद्या सकाळी पहाटे धुई , धुके, धुराळी येणार आहे आपल्या पिकांचे रक्षण करावे .

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.05/12/2021

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *