पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात तिन दिवस मुसळधार पाउस पडणार !

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात तिन दिवस मुसळधार पाउस पडणार !

पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात तिन दिवस मुसळधार पाउस पडणार !

पंजाब डख- पूर्वसूचना राज्यात तिन दिवस मुसळधार पाउस पडणार !

मुंबई, पुणे नाशिक नगर जिल्हा सह कोकन पट्टी उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा , पूर्वविदर्भ, प विदर्भ . प . महाराष्ट्र या भागाला वरुण राजा दि.15 संप्टेबर पर्यंत झोडपूण काढणार ? 16 17,18,19,20 सप्टेबर पासून सुर्यदर्शन

21 सप्टेबर नतंर परत राज्यात पावसाला सुरवात होणार पंजाब डख

13 ते 15 सप्टेबर मध्ये मुंबई ला मुसळधार, अतिमुसळधार पाउस  पडणार आहे. मुंबई करांनी स्वः त ची काळजी घ्यावे असे आव्हान पंजाब डख ने केले

मराठवाड्याची तहाण भागवणारे जायकवाडी धरण ते देखील संप्टेबर मध्ये भरुण जाईल – पंजाब डख.

माहीती-स्तव- दि 13, 14,15 सप्टेंबर ला राज्यात विदर्भ, पूर्वविदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तुरळक भागात जोरदार पाउस पडेल .राज्यातील काही भागातील पावसाचा जोर कमी झाला परंतू उत्त्तर महाराष्ट्रात पाउस दररोज पडत राहील तसेच राज्यात स्थानिक वातावरण तयार होउन तुरळक भागात अर्धा तासाचा पाउस पडतो माहीत असावे. चार पाच दिवसात शेतीची कामे करूण घ्यावी
लातूर, उस्मानाबाद सोलापूर या जिल्हात हा पाउस कमी प्रमाणात पडेल . माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

नाव पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा
दि.13/9/2021

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *