Search
Generic filters

पंजाब डख हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून होणार सूर्यदर्शन!

पंजाब डख हवामान अंदाज : 'या' तारखेपासून होणार सूर्यदर्शन!

पंजाब डख हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून होणार सूर्यदर्शन!

कृषी क्रांती : मागील 20 तारखेपासून सुरू असलेला पाऊस अद्याप ही उघडीप द्यायला तयार नसुन येत्या 30 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे हवामान अंदाजक पंजाब डख (panjab dakh) यांनी सांगितले आहे.

परंतु यानंतर दि. 1 ऑक्टोबर पासुन पावसाची उघडीप मिळणार असुन शेतकरी बांधाव सोयाबीन काढणी करू शकतील असे पंजाब डख यांनी सांगितले.

पंजाब डख पाटील त्यांनी सांगितले की, दि 27, 28, 29 व 30 या तारखेला राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

दि. 25, 26, 27या तारखेला उत्तर महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल तर 29, 30 व 31 या तारखेला उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

तसेच पुर्व व पश्चिम विदर्भात 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, तर मराठवाड्यात येत्या 30 सप्टेंबर पर्यंत दररोज भाग बदलुन पाऊस पडणार असल्याचे पंजाब डख यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4000 रुपये, दुप्पट मिळू शकतो पीएम किसान योजने चा फायदा?

1 ऑक्टोबर नंतर काढणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी काढुन झाकुन ठेवावे असे आवाहन पंजाब डख यांनी केले आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *