पंजाब डख हवामान अंदाज : ‘या’ तारखे पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होइल!

पंजाब डख हवामान अंदाज : 'या' तारखे पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होइल!

पंजाब डख हवामान अंदाज : ‘या’ तारखे पासून राज्यात पून्हा पावसाला सुरवात होइल!

कृषी क्रांती :-  मराठवाड्याची तहाण भागवणारे जायकवाडी धरण 70 % भरले.

माहितीस्तव –

राज्यात दि.20,21,22,23,24 या तारखे मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या काढणीस आलेल्या सोयाबिनची काळजी घ्यावी.

जसी उघडीप भेटेल तसे आपले आलेले पिक काढूण घेउण झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी.

हा पाउस पूर्वविदर्भ, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टात जास्त प्रमाणात पडणार आहे. व लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नगर जालना बिड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक, या जिल्हात जास्त पडणार आहे.

उर्वरीत जिल्हात तुरळक भागात पाउस असेल माहीत असावे .

सर्वात जास्त पाउस जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्हात पडेल .

शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

नाव पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा

दि.18/9/2021

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *