१५ ते २२ जून दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाउस पडेल व पेरणी होइल !

scattered-rains-will-fall-in-the-state-from-june-15-to-22

१५ ते २२ जून दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाउस पडेल व पेरणी होइल !

 

पेरणी करण्यासाठी स्वःत जमिनीतील ओल पाहूण निर्णय घ्यावा

  • पूर्व -विदर्भ .
  • प-विदर्भ.
  • मराठवाडा,
  • दक्षिण महाराष्ट्र,
  • कोकन पट्टी
  • प-महाराष्ट्र

या विभागातील पेरणी होइल . जिल्हातील एखाद्या भाग भाग सुटेल . उत्तर महाराष्ट्रात पेरणी ला वाट पहावी लागेल . 2009 ला मान्सून पूर्वेकडून आला होता . उत्तर महाराष्ट्राची पेरणी उशीरा झाली पण असे झाले तर उर्वरीत विभागात खूप मुसळधार पाउस पडतो तळे भरतात असो .

1 फुट ओल गेली तर पेरणी करावी .
या पावसावर काही भागातील बळीराजाची पेरणी होइल – पंजाब डख

उत्तर महाराष्ट्राला पेरणी साठी थोडी वाट पहावी लागेल .

माहितीस्तव – राज्यात मान्सून शॉर्ट कट पूर्वे कडून आल्यामुळे विदर्भ मराठवाडा या भागातील पेरणी सुरवातीला होइल . उत्त्तर महाराष्ट्राला पेरणी साठी विलंब होइल .

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.१५ ते २२ जून

पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
15/06/2021

 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

 

हे पण वाचा :- पीक विम्याचा जास्त लाभ देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *