महाराष्ट्र्रात ११ मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस बरसणार !

महाराष्ट्र्रात ११ मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस बरसणार !

 

पंजाब डख(हवामान अभ्यासक) –

मे महिना पूर्ण चार दिवस पाउस व  तिन दिवस उष्णतेची लाट व गर्मी. असेच जाणार .राज्यात 4,5,6 मे पर्यंत उष्णतेची लाट

राज्यात दि .7,8,9,10,11 मे परत मान्सून पूर्व पाउस बरसणार!

माहितीस्तव – राज्यात 4,5,6, मे उष्णतेची लाट व गर्मी राहील व दि .7,8,9,10,11 मे दररोज या तारखेत भाग बदलत पाउस पडणार. मे महिण्यात चार दिवस पाउस तीन दिवस उष्णता व गर्मी राहणार व मे महिणा असाच उन पावसाचा खेळा प्रमाणे जाणार.

आज पाऊस कुठे पडणार?

आज राज्यात कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांना पावसाच्या दृष्टीने गोळा केलेल्या पिकांवर आच्छादन टाकणं गरजेचं आहे.

शेतकऱ्यासाठी कांदा हळद काढण्यासाठी हा पाउस त्रासदायक असणार कांदे काढण्यासाठी खूप नुकसान सोसावे लागणार . मी मेसेज देउन माझ्या वतीने अंदाज देउन सर्तक करीन.पंजाब डख(हवामान अभ्यासक)

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

पंजाब डख (हवामान अभ्यासक)
गुगळी धामणगाव । ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )

1 thought on “महाराष्ट्र्रात ११ मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस बरसणार !”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व