Weather forecast : राज्यात वरूण राज्याचे आगमन!

Weather forecast

Weather forecast : राज्यात वरूण राज्याचे आगमन!

 

पंजाब डख- havaman-andaj

विश्रांती घेतलेल्या वरुण(Monsoon )राजाचे ठिकठिकाणी आगमण झाले . उद्या पासून पाउस वाढत जाणार . दणदणीत आगमण होणार व राहीलेली पेरणी या पावसावर होणार पिकांना जिवदान भेटणार !

राज्यात 6 ते 20 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत धो-धो सर्वदूर पाउस पडणार.

सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल .

राज्यात काही मुसळधार पाउस पडणार ?

12 जुलै 13,14,15, 16 जुलै या तारखेत .

  • माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

 

माहितीस्तव – weather update

राज्यात 6 जुलै पासून पावसाला सुरवात होइल.7,8,9,10,11 राज्यात सर्व भागात हजेरी लावेल . व 12,13,14,15,16,17 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 18 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल . हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . Weather forecast Weather forecast 

1) पूर्वविदर्भ (East Vidarbha)
2) मराठवाडा (Marathwada)
3) प.विदर्भ (West Vidarbha)
4) दक्षिण महाराष्ट्र (South Maharashtra)
5) प.महाराष्ट्र (Western Maharashtra)
6) उत्तर महाराष्ट्र
7) कोकन पट्टी (Cocaine strip)
या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )

हे पण वाचा:-

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व