पंजाब डख : राज्यात पुन्हा ‘या’ तारखेला जोरदार पाऊस पडणार

पंजाब डख : राज्यात पुन्हा 'या' तारखेला जोरदार पाऊस पडणार

पंजाब डख : राज्यात पुन्हा ‘या’ तारखेला जोरदार पाऊस पडणार

व्हिडिओ मध्ये पहा हवामान अंदाज

 

पंजाब डख- सर्तक रहावे- राज्यात पून्हा दि . 6, 7, 8, 9 या तारखेत जोरदार पाउस पडणार आहे ?.

माहितीस्तव :-

दि. 3, 4, 5 सप्टेंबर या तारखेत सुर्यदर्शन होउन पाउस कमी होईल. पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे

राज्यात पून्हा दिनांक 6. 7. 8. 9 सप्टेंबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे. सर्व जनतेने सतर्क रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होईल . नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे. झाडा खाली थांबू नये. वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल –

राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येईल. इतका पाउस सप्टेंबर व ऑक्टोबर महिण्यात पडणार आहे.

पूर्वविदर्भ, प. विदर्भ, मराठवाडा प महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउ पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल. माहीत असावे.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांच्या खात्यात आता 6000 ऐवजी 12000 येणार, जाणून घ्या कसे?

नाव :- पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु. पो. गुगळी धामणगाव ता. सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
2/09/2021


 

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा

टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा

https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *