निंबोण्यांचा अर्क ( एनएसकेई ) तयार करणे

निंबोण्यांचा अर्क ( एनएसकेई ) तयार करणे

निंबोण्यांचा अर्क

1.आवश्यक सामुग्री

2.बनवण्याची पद्धत

3.निंबोण्यांचा अर्क ( एनएसकेई ) तयार करणे PGDUYT Extract ( NSKE ) preparation ( ५ % द्रावण )

1.आवश्यक सामुग्री – ५ % शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी – कडुनिंबाच्या निंबोण्या ( पूर्णपणे सुकलेल्या ) – ५ किग्रॅ पाणी ( चांगले व स्वच्छ ) १०० लिटर साबण ( २०० ग्रॅम ) गाळण्यासाठी कापड

बनवण्याची पद्धत –

1.गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ घ्या )

2.त्या दळून त्यांची पावडर बनवा १० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा

3.दुसर्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा

4.दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा .

5.ह्यामध्ये १ % साबण घाला ( प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा ) चांगले ढवळून

 

 

 

टीप

1.निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा .

2.आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क ( NSKE ) वापरा

3.योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा .

या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.मावा , अमेरिकन बोंड अळ्या , तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या , कोबीवरील अळ्या , फळमाश्या , लिंबावरील फुलपाखरे , खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *