“२ गाई किंवा २ म्हशीला मिळणार ७५ टक्के अनुदान”
२३ फेब्रुवारी २०२१ पासून ७५ टक्के अनुदानावर २ गाई किंवा २ म्हशी दुधाळ जनावरांचे अर्ज सुरू झाले आहे.
४०००० प्रति जनावर आणि त्यांचा विमा या साठी हे अनुदान आहे
२८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या जिल्ह्यासाठी अनुसूचित जाती जमाती त्याचप्रमाणे जे काही आदिवासी बांधव आहेत अशा बांधवांसाठी असणाऱ्या विशेष घटकातील योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर २ गाई किंवा २ म्हशी दुधाळ जनावरांचे वाटप यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
वाचा :- PM किसान: योजनेअंतर्गत या दोन जिल्ह्यांनी पटकवला पहिला क्रमांक !
या प्रकल्पसाठी तुम्हाला जर ८५०६१ रुपये ची फाईल करायची असेल तर सरकार तुम्हाला ७५ टक्के अनुदान देईल.
शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे आणि कोण कोणते जिल्हे सुरू झाले आहेत ते दिले आहेत तरी शेतकरी मित्रांनी आपल्या जिल्ह्यातील पशु वैदयकीय अधिकाऱ्यास संपर्क करावा.
शेतकरी मित्रांसाठी दुधाळ जनावरे अर्ज यांचा नमुना खाली दिलेला आहे तरी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो अर्ज आणि नमुना पहा.२ गाई किंवा २ म्हशीला मिळणार
- या लिंक जाऊन अर्ज डाउनलोड करा. download
संदर्भ :- ahd.maharashtra.gov.in/mr/dpc
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या
At. po. Walunj Tal. Ashti Dist. Beed
Pin. 414203
२ गाई किंवा २ म्हशीला मिळणार ७५ टक्के अनुदान” online form website pathva
तिथे खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता धन्यवाद
Online from pathva
Open sathi form bharta jamte ka
This project is very good of poor farmer
1गाय व 1 म्हशिसाठी मिळेल का
This project is very good of poor farmer
Obc sati arj karanyasati chalato ka?
Name Ganesh sahebrao Wable. Village name pimplagon wagha tal nagar district a nagar pin code 414005
मानणीय पशु आधिकारी साहेब मि शेतकरी असुन शेती जोड धंदा दुध व्यावसायिक करु ईछीतो तरी आपन माझी फाइल मंजूर करावी हि विनवणी