4G बुलेट सुपर नेपियर गवत बेणे विकणे आहे

4G बुलेट सुपर नेपियर गवत बेणे विकणे आहे

बेणे 4G बुलेट सुपर नेपियर

थायलंडमधील विकसित 4G बुलेट सुपर नेपियर याला कुठलेही काटे कूस नाही, जनावरांच्या दूध वाढीसाठी चांगले प्रोटीन ची मात्रा 15 ते 18 टक्के याचा मुरघास पण बनवून ठेवू शकतो जनावरांसाठी पोषक इत्यादी भरपूर गुणांनी परिपूर्ण असलेले 4G बुलेट सुपर नेपियर बेने विक्री चालू आहे

महाराष्ट्र मध्ये प्रथमच जर कोणा शेतकरी मित्रांना आपल्या जनावरांसाठी थायलंड मधील बेणे उपलब्ध आहे.

दशरथ घास बियाणे उपलब्ध पण उपलब्ध आहे.

1 thought on “4G बुलेट सुपर नेपियर गवत बेणे विकणे आहे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *