Search
Generic filters

ॲग्री बुल-लोडर मिळेल

ॲग्री बुल-लोडर मिळेल

अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले  भारतातील एकमेव ॲग्री बुल-लोडर.

  • कोणत्याही ट्रॅक्टरला सहज व पाच मिनिटांत जोडता येणारी अशी उत्तम प्रणाली.
  • यामुळे वेळेची बचत ट्रॅक्टर इतर अवजारे सुध्दा जोडू शकतो.
  • गंज प्रतिरोधक- पावडर कोटिंग कलर  जो तुमच्या मशीनचे आयुष्यमान वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.
  • इतर अवजारा पेक्षा 20%   डिझेलची  बचत आणि भरपूर काम केले जाते.
  • सर्वांना चालवता येईल अशी सोपी ऑपरेटिंग सिस्टीम
  • पाच प्रकारच्या बकेट बदलण्याची सिस्टिम.

एका लोडरने सहा प्रकारे काम केले जाते :-

शेणखत, दगड, माती, खडी, डबर, वाळू, मुरूम, ट्राॅली भरने अशा प्रकारे वापर केला जातो.

  • 20 एच.पी ते 90 एच.पी मध्ये उपलब्ध.
  • आता जुना ट्रॅक्टर विकायची गरज नाही.कारण जुन्या ट्रॅक्टर मधून मिळवा भरपूर फायदे आणि मिळवा.
  • शासन मान्यता प्राप्त शासकीय आनुदान सबसिडीचा लाभ 

संपर्क :- 9682645794

krushi star, krushi king 

Leave a Comment

Your email address will not be published.