सफरचंद (Apple) रोपे मिळतील

सफरचंद (Apple) रोपे मिळतील 

सफरचंद (Apple) रोपांची बुकिंग चालू आहे.

  • सफरचंद लागवड महाराष्ट्रात वर्षभर करणे झाले  शक्य.
  • आमच्या कडे उष्ण वातावरणात(45℃)  येणारी HRMN 99 जातीची रोपे वर्षभर उपलब्ध.

जात :- HRMN 99

  •  ऍडव्हान्स बुकिंग साठी 100₹
  • रोपे मिळण्याचा कालावधी 1 जून पासून पुढे
  • 500 रोपांच्या पुढील बुकिंग साठी फ्री डिलिव्हरी मिळेल 

खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, छाटणी, बहार व्यवस्थापन याच्या संदर्भात रोपे बुक केल्यानंतर सविस्तर मार्गदर्शन मिळेल.

2 thoughts on “सफरचंद (Apple) रोपे मिळतील”

  1. प्रकाश काशिनाथ शेटकार

    मला उदगीर जि.लातूर येथे १००रोपे हवी आहेत भाव काय आहे ते घरपोच मिळतील का ?9823765986

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *