Search
Generic filters

‘अतिवृष्टी नुकसान भरपाई: अतिवृष्टीचा २१९२ कोटी निधी या जिल्ह्यांमध्ये वितरित’

‘अतिवृष्टी नुकसान भरपाई: अतिवृष्टीचा २१९२ कोटी निधी या जिल्ह्यांमध्ये वितरित’

 

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्याच्या महसूल व वन विभागाने गुरुवारी ( ता .७ ) दोन हजार १ ९ २ कोटी ८८ ९ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.

 

जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी (ativrushti nuksan bharpai list 2020) तसेच पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना (Farmer) मदत देण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने गुरुवारी ( ता . ७ ) दोन हजार १ ९ २ कोटी ८८ ९ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे . हा निधी अंतिम असल्याचे कळविण्यात आले आहे . यापूर्वी पहिल्या हप्त्यात दोन हजार २ ९ ७ कोटींचा निधी वितरित करण्यात आला होता .

 

राज्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी भरपाईची घोषणा केली होती . यात जिरायती व बहुवार्षिक पिकाचे किमान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास जिरायती शेतकयांना १० हजार रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकासाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचे निश्चित केले होते . त्यानुसार दोन हजार २ ९ ७ कोटीचा पहिला हप्ता यापूर्वीच मिळाला होता . (agriculture news in marathi)

 

हे पण वाचा 

 

गुरुवारी शासनाने शासन आदेश काढून ३४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईपोटी मदत देण्यासाठी दोन हजार १५२ कोटी ८ ९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देऊन निधी वितरित केला आहे. (farm)

 

विभागनिहाय निधी वितरण कोटीत

नागपूर विभाग : ११.८७

अमरावती विभाग : २६२.१९

औरंगाबाद विभाग : १३०३

नाशिक विभाग : २२३.४१

पुणे विभाग : ३३२.६५

कोकण विभाग : ५ ९ .७२

 

मराठवाड्यातील जिल्हाांसाठी वितरित निधी

औरगाबाद १४१ कोटी ९ २ लाख ,

जालना एक २६१ कोटी १३ लाख

परभणी ९ ० कोटी लाख ,

हिंगोली ११४ कोटी ९ ८ लाख ,

नादेड २८२ कोटी ५६ लाख ,

बीड १५३ कोटी ३७ लाख ,

लातूर १२५ कोटी १५ लाख ,

तर उस्मानाबाद १३३ कोटी ६५ लाख असा एकूण एक हजार ३०३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

संदर्भ:- ऍग्रोवन

 

 

 

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.