बालाजी हायटेक नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे पपई रोपे मिळतील.
15 नंबर पपई रोप बुकिंग चालू
- प्लॉट बघण्यासाठी उपलब्ध आहेत
- वायरस फ्री पपई
- ऊसाच्या दुप्पट उत्पन्न देणार पीक
- मार्केट मध्ये सगळ्यात जास्त भाव आहे
आपल्याला पपई लागवडी पासून विक्री पर्यंत सगळे सहकार्य आम्ही करतो