अग्रोवन लिटल चॅम्प थ्रीव्हील ट्रॅक्टर
शेती उपयोगासाठी नवीन टेकनॉलॉजी वापरून तयार केलेले भारतातील एकमेव बुलेट ट्रॅक्टर
खालील सर्व शेतीसाठी लागणारे अवजारे मिळतील.
- सरळ पाळी
- तिरी
- सरी रिझर
- पेरणी यंत्र
- पाणी पंप
- कोळपणी यंत्र
- फवारणी यंत्र
- रोटावेटर
- डंपिंग ट्रेलर
- मळणी यंत्र
लहान शेतकऱ्यांसाठी वरदान
ट्रॅक्टर चे वैशिष्ट्ये :-
- ३२ इंच रुंदीमध्ये कमीत कमी जागेत चालण्यासाठी उपयोगी
- १ लिटर डिझेल मध्ये १ तास १५ मिनी चालू शकते.
- वजन फक्त ४५० किलो.
- अंतर मशागत व कोळपणी साठी अत्यंत उपयोगी
- १०.५ hp सिंगल सिलेंडर एअरकुल्ड इंजिन.
- सेल्फ स्टार्ट व दोरी स्टार्ट
- १.५टन माल ओढण्याची क्षमता.
- ७५० ते ३००० RPM चा पीटोओ