Search
Generic filters

पीक विमा संदर्भात महत्वाची बातमी: काय घेतला निर्णय वाचा सविस्तर

पीक विमा संदर्भात महत्वाची बातमी: काय घेतला निर्णय वाचा सविस्तर

 

पीक विमा संदर्भात (Crop Insurance Policy) एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे . शासनाच्या माहितीनुसार पीक विमा (Insurance For Farmers) पिक विमा २०२० शासनाच्या GR नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२० साठी पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनाच्या त्याची रुपये ४९६.१४ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे

 

वाचा :- Agri Update: या जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू

 

बर्‍याच राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये विडियो (Crop Insurance Policy) कोनफेरेनसिंगद्वारे बैठक झाली . यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते या मध्ये मुख्यमंत्र्यांनी पीक विमा योजना, नुकसान भरपाई मध्ये होणार्‍या तफावती (Crop Insurance Policy) निदर्शनास आणून दिल्या आहेत.

 

तसेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी केंद्र(Crop Insurance Policy) शासनाने देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे . पीक विमा योजना राबवत असताना पीक पाहणी , झालेली नुकसान , नुकसान भरपाई चे पंचनामे इत्यादी गोष्टींसाठीची प्रक्रिया खूप दीर्घकाळ राबवली जाते २०१८ च पीक (Crop Insurance Policy) विमा २०१९ मध्ये, २०१९ च पीक विमा २०२० मध्ये ,२०२० च २०२१ मध्ये अशी दीर्घकाळ ही प्रक्रिया चालते.

 

या प्रक्रिया मध्ये तत्परता यावी यामध्ये पंचनामे ,(Crop Insurance Policy) झालेले नुकसान, उत्पन्न आकडे तात्काळ जमा करता यावे यासाठी 18 फेब्रुवारी २०२१ रोजी PMFBY ह्या योजनेसाठी सहकार्य करून ड्रोन द्वारे (Crop Insurance Policy) पाहणी करण्यात येणार आहे . प्रयोगिक तत्वावर ही योजना सर्वप्रथम १०० जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे . या माध्यमातून तत्काल सर्व माहिती गोळा करून (Crop Insurance Policy) या योजणेसाठी मदत होईल आणि शेतकर्‍यांना आपली नुकसान (Crop Insurance Policy) भरपाई , पीक विमा तत्काल भेटेल या हेतूने हा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

संदर्भ :- shikhosikhao.in

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published.