Search
Generic filters

आता आले…पशुपालकांसाठी दुग्धव्यवसायाचे सॉफ्टवेअर..

आता आले…पशुपालकांसाठी दुग्धव्यवसायाचे सॉफ्टवेअर…

नमस्कार शेतकरी व पशुपालक बंधुनो…

आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पशुपालन व दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात अल्पशिक्षित लोकांच्या हातात असल्याने माहिती व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे पशुपालन व दुग्धव्यवसायातील प्रगती खुंटली का?

  • दूध उत्पादनाचा खर्च परवडत नाही का?
  • शाश्‍वत दूध उत्पादन मिळत नाही का?
  • पशुपालनाच्या नोंदी सापडत नाहीत का?
  • जनावरे खरेदी-विक्री करताना फसवले जातेय का?
  • दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन कसे करावे?
  • दुधातील फॅट व एस.एन.एफ कमी होण्याची कारणे?
  • जनावरांचे आजार व त्याची प्रमुख कारणे कोणती?
  • जनावरांचे वय किती आहे ते ओळखता येत नाही का?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तसेच दुग्धव्यवसायातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.

एक आगळे वेगळे मोबाईल ॲप्लीकेशन म्हणजेच धेनू ॲप…

पशुपालकांनो खरंच शास्त्रशुद्ध पद्धतीने आपणाला दुग्धव्यवसायात प्रगती करावयाची असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागेल.तसेच व्यवसाय टिकवून ठेवायचा असेल तर धेनू ॲप शिवाय आपणाला दुसरा पर्यायच नाही.

शेतकरी व पशुपालकांच्या सेवेसाठी मोफत असणारे धेनू ॲप आजच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा.

अधिक माहितीसाठी संपर्क- 7769828802
संकेतस्थळ- www.dhenoo.com
अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर जा
https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech

Leave a Comment

Your email address will not be published.