(Dragon Fruit) ड्रॅगन फ्रुट ची रोपे मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीचे (Dragon Fruit) ड्रॅगन फ्रुट ची रोपे मिळेल.
श्री न्यू संगम इम्पोर्ट एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमटेड
वैशिष्ट्ये :-
- एकदा लागवड केल्यास पंधरा ते वीस वर्ष पिक चालते.
- ड्रॅगन फ्रुट’ च्या प्रत्येक झाडापासून सुमारे ३० ते ३५ किलो, तर एकरी सुमारे १५ ते १८ टन फळे निघतात.
- मोठ्या बाजारपेठेत प्रति किलो २०० ते २५० रुपये इतका भाव मिळतो.
- अंदाजे एकरी 10 ते 20 लाख उत्पादन मिळते
- या फळांपासुन ज्युस व विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. मोठमोठ्या हाँटेल मध्ये खुप मागणी असते.
- पहिल्या 2 वरर्षात दर्जेदार उत्पादन येण्यास सुरुवात होईल.
आमच्याकडे ड्रॅगन फ्रुट फार्म A टू Z संपूर्ण मार्गदर्शन मिळेल, व शेती प्लॉट पहायला मिळेल.प्लॉट सक्सेस करून मिळेल.