Search
Generic filters

श्रावणी मत्स्यखाद्य,मत्स्यबिज,कॅटल फिड व औषधे मिळतील

श्रावणी मत्स्यखाद्य,मत्स्यबिज,कॅटल फिड व औषधे मिळतील

श्रावणी मत्स्यखाद्य,मत्स्यबिज,कॅटल फिड व औषधे मिळतील

आता आपल्या शेत फळबागासोबत करा मस्त्य शेती व वाढवा आपलं उत्पन्न करूया मस्त पालन एक नवा व्यवसाय.

मस्त्य शेतीचे फायदे :-

  • मस्त्य शेतीमुळे सेंद्रिय खत तयार होते आणि त्या पाण्याचा वापर केल्यास त्याने आपले फळबाग व इतर पिकांला एक सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो,
  • त्याने आपले पीक लवकर चांगल्या प्रमाणात वाढ होते.
  • मस्त्य शेतीमुळे एक उत्पनाचा मार्ग निर्माण होते आणि एक रोजगार व जोड व्यवसाय निर्माण करू शकतो.
  • मस्त्य शेती विषयक पुरेपूर माहिती व उत्तम सल्ला मिळेल.

तसेच आपल्याकडे उत्तम प्रतीचे मस्त्य बीज , मस्त्य खाद्य  व लागणारे सर्व औषध योग्य दरात मिळेल.

जग प्रसिद्ध कंपनी CPF (थायलंड) चे खाद्य आता उत्तम दर्जेचे प्रथिने व माश्याच्या वाढीसाठी लागणारे सर्व आवश्यक घटक असल्यामुळे माशांची वाढ चांगली होते तसेच कोंबड्यांच्या वाढीसाठी उत्तम परिपूर्ण खाद्य व त्यास लागणारे औषध योग्य दरात मिळेल.

मस्त्य खाद्य संपर्क :- युवराज मेहेरे 9112968835

मस्त्यबीज व माश्यासाठी संपर्क :- राजेंद्र रासीने 9775405970

मस्त्यबीज सल्ल्यासाठी संपर्क :- कार्तिक रासीने 9970774212

Leave a Comment

Your email address will not be published.