मत्स्यबीज मिळेल
मत्स्यशेती
आमच्याकडे उत्तम प्रतीचे मत्स्यबीज मिळेल
- दर्जेदार मत्स्यबीज मिळेल ( कटला, राहू, सूपरनेस, इत्यादी.)
- त्या साठी लागणारे खाद्य ,औषदे योग्य दरात मिळतील
- शेतकऱ्यांना मत्स्यशेती साठी प्रशिक्षण दिले जाईल
- शेतकऱ्यांनी तयार केलेला माल(मोठे मासे) परत खरेदी केला जाईल
- शेतकऱ्यांना भेट देऊन वेळोवेळी माश्यांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल
पूर्ण महाराष्ट्रात मत्स्यबीज पोहोच केले जाईल