मत्स्यबीज व खाद्य मिळेल 

मत्स्यबीज व खाद्य मिळेल 

मत्स्यशेती

आमच्याकडे उत्तम प्रतीचे मत्स्यबीज मिळेल

दर्जेदार मत्स्यबीज मिळेल. ( कटला, राहू, सूपरनेस, इत्यादी.)

पूर्ण महाराष्ट्रात मत्स्यबीज पोहोच केले जाईल

  • शेतकऱ्यांना भेट देऊन वेळोवेळी माश्यांची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल.
  • त्या साठी लागणारे खाद्य ,औषधे योग्य दरात मिळतील.
  • शेतकऱ्यांनी तयार केलेला माल(मोठे मासे) परत बाजार भावाप्रमाणे खरेदी केला जाईल.
  • शेतकऱ्यांना मत्स्यशेती साठी प्रशिक्षण दिले जाईल.

 संपर्क :-  9657169052 / 9172476052

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *