Search
Generic filters

शिवजयंती पर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना मिळतील सौर कृषी पंप – ऊर्जा मंत्री

शिवजयंती पर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना मिळतील सौर कृषी पंप - ऊर्जा मंत्री

शिवजयंती पर्यंत दहा हजार शेतकऱ्यांना मिळतील सौर कृषी पंप – ऊर्जा मंत्री

 

शिवजयंती पर्यंत लघुदाब वाहिनी उच्चता वितरण प्रणाली किंवा सौर ऊर्जेद्वारे कृषिपंपांना देण्याबरोबर कृषी ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीत मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे नियमित वीजबिल भरणार्‍या यापूर्वीची थकबाकी (Kusum Solar Scheme) असणाऱ्या कृषी ग्राहकांना या (MEDA)योजनेचा लाभ मिळणार आहे, याविषयीची माहिती ऊर्जामंत्री डॉक्टर राऊत यांनी (Kusum Solar Scheme) दिली.

 

विविध टप्पे अंतर्गत सुमारे 30 हजार कोटी रुपयांची सवलत या योजनेमुळे राज्यातील ग्राहकांना मिळणार आहे (Kusum Solar Scheme) त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज बिलाच्या थकबाकी तून मुक्त व्हावे, असे राऊत यांनी सांगितले. येणाऱ्या शिवजयंती पर्यंत 10 हजार शेतकऱ्यांना (Kusum Solar Scheme)  सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत तसेच (MEDA)काही कारणास्तव वीज जोडणी ची मागणी असणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणकडून वीज जोडणी देणे शक्य झाले नव्हते त्यामुळे वीज चोरी होत होती (Kusum Solar Scheme) हे वास्तव लक्षात घेऊन या सुमारे 4.85 लाख अनधिकृत कृषी पंप विज जोडणी अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन महिन्यात सर्वच अनधिकृत कृषी पंप विज जोडणी (Kusum Solar Scheme) अधिकृत करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.

 

हे पण वाचा 

 

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे (Kusum Solar Scheme) उभे असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी कर्जमाफी नंतर आता कृषी पंप विज जोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी देणे वीज बिलातील थकबाकी वरील (Kusum Solar Scheme) व्याज व विलंब आकार सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या माध्यमातून सवलती नंतर पहिल्या वर्षी उर्वरित 50 टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे.

संदर्भ:- marathi.krishijagran.com

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published.