शेळीपालन कसे करावे

 शेळीपालन कसे करावे?

मी फ्री मध्ये शेळी पालनावर खालील विषयावर सल्ला देतो 

  • शेळीच्या जातीची निवड,
  • विक्री नियोजन,
  • शेळीपालनामध्ये येणा-या अडचणी.

या व्यतिरिक्त शेळीपालनासाठी लागणारी आवश्यक माहिती दिली जाईल

4 thoughts on “ शेळीपालन कसे करावे”

  1. मी 1 वर्षा पासून शेळी पालन करतोय. त्यांचे दररोज चे चारा व्यवस्थापन कसे करावे. पाणी जास्त पिले पाहिजे त्यासाठी काय करावे. आणि शेळ्या वेळेत हिट येत नाही त्या करता काय करावे.

  2. सचिन दूरूगकर

    सर मी नविन शेळी पालक आहे मी भंडारा जिल्हाचा रहीवासी मला कोनती ब्रीड योग्य राहील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *