खजुराची लागवड

खजुराची लागवड

खजुराची लागवड मुख्यत फळासाठी केली जाते. खारीक म्हणजे खजुराची कडक उन्हात सुकविलेली अथवा कमी प्रतीच्या खजुराची दुधात शिजवलेली फळे; ही दोन्ही स्वादिष्ट व पौष्टिक असल्याने यांना सर्व देशांतून मोठी मागणी आहे.
जमिनीचा प्रकार
खजुराला कोणतीही जमीन चालते तथापि रेताड,वाळवंटी जमिनीत हे झाड चांगले येते
हवामान
अतिउष्ण व कोरडी हवा लागते पाऊस कमी लागतो
पिकाची जात
अज्वा,बारही,डेंगलेत नूर,हल्वय ,खादारावय,खलास,मेडजुल,मसकॅट,ओमान,शामरान,थुरी,जाहिदी ,
लागवड
बियांपासून रोपे बनवून लागवड करणे
खत व्यवस्थापन
लागवडीच्या वेळी प्रत्येकी झाडाला ३० ते ४० किलो कुजलेले शेणखत १०० ग्राम यूरिया, १०० ग्राम स्फुरद , १०० ग्राम पालाश प्रति वर्षी द्यावे. नंतर ४ ते ६ वर्षाच्या प्रत्येकी झाडाला ५०० ते १.५ किलो ग्राम युरिया,स्फुरद ५०० ते १.५ किलो ग्राम, पालाश ५०० ते १.५ किलो ग्राम दयावे.तसेच ७ ते ८ वर्षाच्या वरील झाडांना प्रति वर्षी झाडाला डी.ए.पी – ३ किलो,एस.एस.पी – १ किलो,एम.ओ.पी – १ किलो
पाणी व्यवस्थापन
पिण्ड,हलावी,भरी,खुलीजी,बन्ना,मेडजुल या जातीची लागवड करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
कृषी क्रांती मध्ये आपले स्वागत आहे.

शेती विषयी माहिती व जाहिराती व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी तुमच्या जिल्हाचे नाव पाठवा व आमचा नंबर तुमच्याकडे कृषीक्रांती नावाने सेव करा.तुम्हाला मेसेज आधी पासून येत असतील तर इतर मित्रांना कळवा.

धन्यवाद
Powered by