शेती विकणे आहे

शेती विकणे आहे

 सर्व्हे न. 221 मधील माझ्या मालकीची 8 एकर जमीन विकणे आहे.

  • दोन विहीर आहे
  • पाच आंब्याचे  झाड आहेत
  • पाच चिंचाचे झाड आहेे.

पचिमेकडे एक पाझर तलाव आहे तसेच निसर्गरम्य वातावरन आहे.

1 thought on “शेती विकणे आहे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *