Search
Generic filters

MahaDbt मधील या योजना ९०% अनुदान- Online अर्ज सुरू

MahaDbt मधील या योजना ९०% अनुदान- Online अर्ज सुरू

 

ज्या शेतकऱ्यांना लॉटरी लागली नाही ते दुसऱ्या यादीसाठी महाडीबीटी वर अर्ज करू शकतात व दुसऱ्या लॉटरी मध्ये लाभ घेऊ शकतात . या योजनेत विहीर, पॉवर टिलर , मोगडा , ठिबक , नांगर , पेरणी यंत्र , कृषी यांत्रिकीकरण , पाईप लाईन , रेन पाईप , स्प्रिंकलर,ट्रॅक्टर ,शेततळे , शेडनेट इ. योजनेसाठी अर्ज सुरु आहे .

 

महाडीबीटी या पोर्टल वरील सुरु असलेल्या योजना पुढील प्रमाणे, जसे की डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, भाऊसाहेब फुंडकर फलबाग योजना , विहीर योजना , कृषि उन्नती योजना , अशी २० ते २२ हुन अधिक योजना यामध्ये जोडल्या आहे. शेतकरी या सर्व योजणेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

वाचा :- शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३००० हजार रुपये : वाचा सविस्तर काय आहे योजना

 

या पोर्टल वर शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करायची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती बाब क्रमवारीत टाकायची आहे. जसे कि, प्रथम प्राधान्य नंतर दुसरे प्राधान्य कोणत्या योजनेस द्यायचे असे क्रमवारीत टाकायचे आहे. या योजनांमध्ये काही योजना अश्या आहेत की त्यांना जवळपास 90% टक्के अनुदान दिले जाते.MahaDbt मधील या योजना ९०% अनुदान

या योजनेचे अर्ज भरण्यापासून बरेच शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर परत अर्ज सुरु झाले आहेत.

संदर्भ :- sikhosikhao.in

 

https://youtu.be/5CxwMXgTPrw

 

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

1 thought on “MahaDbt मधील या योजना ९०% अनुदान- Online अर्ज सुरू”

Leave a Comment

Your email address will not be published.