माऊली हायटेक नर्सरी

माऊली हायटेक नर्सरी

आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे मिळतील

आमच्याकडे पपई  १५ नंबर,

गोल्डन सिताफळ,

आंबा, चिकू, पेरू, वांगी इत्यादी रोपे योग्य मिळतील.

15 नंबर पपईचे वैशिष्ट्ये :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आमच्याकडे खात्रीशीर बिगर व्हायरसची भरघोस उत्पन्न देणारी 15 नं पपई ची रोपे योग्य भावात तुमच्या बांधावर पोहोच मिळतील.

  • (virus free)वर्षभर मालाची काढणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे,
  • इतर वाणांच्या तुलनेत गोडी आणि शायनिंग अधिक आहे.
  • या जातीवर वायरस, कीटक, आणि बुरशीजन्य रोग अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.
  • इतर वाणांच्या तुलनेत 15 नंबर पपई सध्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे आणि व्यापारी देखील 2-3_ रुपये जादा भाव देत आहे.
  • या जातीवर व्हायरस येत नसल्याने बाग 18-24 महिने चालते.
  • इतर वाणांच्या तुलनेत 15 नं पपई मध्ये जास्त माल निघतो .
  • एकरी 70 -80 टनापेक्षा जास्त माल निघतो .
  • (व्यवस्थापनानुसार) तसेच व्यापर्यांकडून अधिक मागणी.
  • मुंबई, पुणे, दिल्ली आणि शेजारच्या राज्यातील मार्केट मध्ये खूप मागणी.

आजच आपली ऑर्डर अडवान्स बुकींग करा

krishi kranti, krishi kisan

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *