Search
Generic filters

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: च्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण चा अपडेट घेणार आहोत सप्टेंबर 2020  मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत 7.5 एचपी च्या 7500 हजार पंपासाठी आणि अर्ज भरले गेले होते.त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या (mukhyamantri solar pump yojana) अर्ज मंजूर होऊन याठिकाणी पेमेंट ऑप्शन आले होते आपल्या सर्व शेतकऱ्यांना पेमेंट देखील केलेला होता.

 

आता सर्वांना प्रतीक्षा लागले होते ते मध्ये  पुरवठा दाराच्या निवडीचे आपण जर पाहिलं तर साडेसात एचपी साठी वेंडोर सिलेक्शन  हे 26 जानेवारी 2021 पासून होईल प्रकारे माहिती देण्यात आली होती मात्र याच्यात परत एकदा दिरंगाई झालेले होते आणि मित्रांनो पंपा साठी सिलेक्शन सुरू झालेला आहे हे  कसा करायचा हे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया त्याच्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना  7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन आपण कसे करणार हे पाहणार आहोत. (latest agri news)

 

वाचा:- कृषि योजनांसाठी प्रथमच ऑनलाईन सोडत; २ लाख शेतकऱ्यांची निवड – कृषिमंत्री दादाजी भुसे

 

आपण कसे करणार हे पाहणार आहोत साईट वरती जायचे आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला ऑप्शन दाखवलेले आहेत आपल्या अर्जाची स्थिती पहा मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना च्या आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या अर्जाची स्थिती यामध्ये ठिकाणी पाहू शकता आपल्याला बेनेफिशियाऱ्य आयडी टाकायचा आणि सर्च करायचे हेच केल्यानंतर आपली पूर्ण माहिती दाखवली जेणे पेमेंट भरू सिलेक्शन साठी ऑप्शन आलेले असेल तर आपल्याला काही ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन (mukhyamantri solar pump yojana) दाखवणार आहे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेंडर ची यादीसाठी एक बाजूला त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी असणाऱ्या केंद्राची यादी दाखवली जाईल. (farming news india)

 

वाचा:-“शेतकऱ्यांसाठी खुशखबर: भारतात पहिला CNG ट्रॅक्टर लवकरच येणार, आणि होईल १ लाखाचा फायदा”

 

मिळवण्याच्या मधून आपल्याला हवा (mukhyamantri solar pump yojana) असेल तो फोन्ट सिलेक्ट करायचे आणि नंतर खाली स्थिती दाखवा कंपनीला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्या मध्ये किती एक्स्प्लोरेशन केलेला आहे याच्या बद्दल ची माहिती पाहून आपण खाली पुरवठादार निवडा त्या ठिकाणी पुढे प्रसिद्ध करू शकता याच्या नंतर आपल्याला OTP पाठवला जाईल (mukhyamantri solar pump yojana) आणि प्रोसीड केल्यानंतर आपल्याला आपल्या सिलेक्शन सक्सेसफुली  होणार आहे तर  अशा प्रकारे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत प्रलंबित असलेल्या (mukhyamantri solar pump yojana) साडेसात एचपी चा पंपासाठी सिलेक्शन सुरू झालेले आहे आपण सुद्धा पेमेंट करून प्रत्यक्षात असाल तर आता वेंडर सिलेक्शन करू शकता आणि पुढील (mukhyamantri solar pump yojana) प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता सिलेक्शन झाल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून आपले सर्व होते आणि सर्व मंजूर झाल्यानंतरच आपल्या पंपाचे इंस्टॉलेशन चा काम या ठिकाणी सुरू होईल.

 

खालील लिंकचा वापर करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन

 

https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=trackA1FormStatus

 

संदर्भ:- sikhosikhao

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

2 thoughts on “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन”

Leave a Comment

Your email address will not be published.