नानाजी देशमुख कृषी : पोखरा योजनेतील गावांची यादी अशी पहा घरबसल्या
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Pokhara Yojana) म्हणजेच पोखरा योजना वय शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे शेतकऱ्यांच्या जीवनात ही योजना नवसंजीवनी आणणार योजना आहे म्हणजेच पोकरा योजना होय आज पण पाहणार आहोत की पोखरा योजनेत कोणकोणते बदल झाले आहेत.
आपण जर पाहिलं तर 4 मे 2020 रोजी वित्त विभागाने जे परिपत्रक काढले होते ते हे या परिपत्रकामुळे कुठल्याही प्रकारच्या नवीन योजना सुरू केल्या जाणार नाहीत ज्या योजना आहेत त्यांना ते 30 टक्क्यांच्या आसपास निधी दिला जावा याकरिता त्यांनी याकरिता यामध्ये बंधन टाकले आहेत.याचा खूप मोठा परिणाम या पोखरा योजना वरती झालेला होता.
7 सप्टेंबर 2020 रोजी एक परिपत्रक काढण्यात आले होते ज्याच्या मधून पोखरा च्या पोकराच्या काही तुरळक योजना पुनर संमती देण्याबाबत माहिती दिलेली होती आपण जर पाहिले तर घराचे अर्ज भरण्यास Online बंद होते.हेच पोकराचे अर्ज आता भरण्यास Online सुरू झाले आहेत.15 जिल्ह्यातील 5 हजार 142 गावांमधील जे पाच हेक्टर (Pokhara Yojana) च्या आतील शेतकरी आहेत त्यांना अशा शेतकऱ्यांना आता अर्ज भरण्यास Online सुरू केले आहे.
शेतकऱ्यांसाठी पोखरा योजनेची यादी खाली दिलेली आहे तरी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन यादी आपल्या मोबाईल वरती पहावी
https://mahapocra.gov.in/site/NDKSP-List-of-5142-villages.pdf
संदर्भ:- www.sikhosikhao.in
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या