Search
Generic filters

नॅनो ट्रिगर

नॅनो ट्रिगर

डाळिंब, संत्रा ,मोसंबी व इतर सर्व भाजीपाला फळपिकांच्या मादी फुलांची संख्या वाढवून फळधारणा करण्यासाठी आज आपल्या सेवेत  सर्वात पावरफुल नॅनो टेकनोलॉजीचे औषध.

डाळींब: पहिले पाणि दिल्यानंतर 20 व्या दिवशी फवारणी करावी सोबत 00:५२:३४ लिटरला ३ गँम घ्यावे,  किटकनाशक व बुरशिनाशकां सोबत दिले तरी चालेल.

आठ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी घ्यावी

नॅनो ट्रीगर कोणत्याही पिकाला फुल कळी आणि सेटिंगसाठी वापरू शकता.

नॅनो ट्रीगर वापरण्याची पध्दत :

1 लिटर पाण्यात 1 मिली नॅनो ट्रीगर आधी मिक्स करून घ्यावेत नंतर ते पाणी 200 ली पाण्यात टाकावेत.

  • 200 ली पाण्यासाठी1 मिली नॅनो ट्रीगर 200 ग्रॅम बोराॅन 600 ग्रॅम 00:52:34 घ्यावेत

8 दिवसाच्या अंतराने पुन्हा दुसरी फवारणी वरीलप्रमाणेच घ्यावी.

संपर्क :9588622439

Leave a Comment

Your email address will not be published.