Search
Generic filters

Agricluture Information: निंबोण्यांचा अर्क तयार करणे

nibonyacha-ark

Agricluture Information: निंबोण्यांचा अर्क तयार करणे

 

निंबोण्यांचा अर्क ( एनएसकेई ) तयार करणे

1.आवश्यक सामुग्री

2.बनवण्याची पद्धत

3.निंबोण्यांचा अर्क ( एनएसकेई ) तयार करणे PGDUYT Extract ( NSKE ) preparation ( ५ % द्रावण )

1.आवश्यक सामुग्री – ५ % शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी – कडुनिंबाच्या निंबोण्या ( पूर्णपणे सुकलेल्या ) – ५ किग्रॅ पाणी ( चांगले व स्वच्छ ) १०० लिटर साबण ( २०० ग्रॅम ) गाळण्यासाठी कापड

2.बनवण्याची पद्धत –

1.गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ घ्या

2.त्या दळून त्यांची पावडर बनवा १० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा

3.दुसर्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा

4.दुहेरी कापडातून गाळून एकंदर १०० लिटर बनवा . 5.ह्यामध्ये १ % साबण घाला ( प्रथम साबणाची पेस्ट बनवा व नंतर ती सर्व पाण्यात मिसळा ) चांगले ढवळून

टीप

1.निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा .

2.आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क ( NSKE ) वापरा

3.योग्य परिणाम मिळण्यासाठी दुपारी ३.३० नंतर तो फवारा .

या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.मावा , अमेरिकन बोंड अळ्या , तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या , कोबीवरील अळ्या , फळमाश्या , लिंबावरील फुलपाखरे , खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो. Agricluture Information: निंबोण्यांचा अर्क 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published.