संजीवनी निम ऑइल व निम अर्क

संजीवनी निम ऑइल व निम अर्क

मिरची कांदा मका भाजीपाला फळबाग इ. सर्व प्रकारच्या पिकासाठी फवारणी द्वारे किंवा ठिबकद्वारे घ्यावयाचे नैसर्गिक रामबाण

निम ऑईल व निम अर्कामधील महत्वाचे घटक व फायदे :-

  • निम ऑईल व अर्काध्ये निम्बीन व निमडीन या घटकामध्ये विषाणुविरुध्द क्रिया करण्याची शक्ती आहे. ह्या घटकामुळे पिकांवरील विषाणुजन्य रोगांवर नियंत्रण असते.
  • निम ऑईल व अर्कामध्ये अझाडिरेक्टीन हे लिगनॉइड घटक आहे व ते किडींच्या शरीर प्रक्रियेमध्ये घातक बदल होऊन किडींचा मृत्यु होतो.
  • किडींचे झाडावरील खाणे बंद होते.
  • किडी अंडी देण्याचे टाळतात.
  • किडींची उडण्याची क्षमता कमी होवून किडींचा मृत्यु होतो.
  • निमअर्कमुळे मित्रकीड मरत नाही.
  • 100% ORGANIC

निमअर्क हे पुर्णत: नैसर्गिक असल्यामुळे फवारणी करतांना कोणतीही विषबाधा होत नाही.

  • कमी खर्चात जास्त उत्पादन
  • फवारणी वरील होणाऱ्या खर्चात ६० % बचत
  •  निसर्गातील ९८ % मित्रकिटकांचे संगोपन म्हणून पहिली फवारणी पासुन ते शेवटची फवारणी पर्यंत कधीही वापरू शकतात.

नियंत्रीत होणारे किटक :

मावा, तुडतुडे, फुलकीडे, पांढरी माशी, ठिपक्यांची बोंडअळी. भूगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी, तांबडी केसाळ अळी, पाने खाणारी अळी, फळमाशी. खोडकीडा, सुत्रकृमी, नाकतोड़ा इ.

1 thought on “संजीवनी निम ऑइल व निम अर्क”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *