Search
Generic filters

सेंद्रिय शेती तांत्रिक पद्धतीने उत्पादन कसे वाढवावे

सेंद्रिय शेती तांत्रिक पद्धतीने उत्पादन कसे वाढवावे

आपण सल्ला मोफत देणार आहोत 

Agro Bhet Organic

ऑरगॅनिक भारत मिशन बरोबर गेली 8 वर्षाचा अनुभव

  • आपल्या शेतामध्ये गांडूळ कसे तयार करावेत
  • शेतातील पिकाची पांढरी मुळी कशी  वाढावी
  • पिकावर कोणत्या प्रकारचा रोग येऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी
  • पिकावर पिवळसर पणा व वाढ होण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करावे
  • शेतामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवता येणे सहज शक्य आहे.
  • शेण खता व्यतिरिक्त आपण सेंद्रिय शेती कशी करू शकतो
  • कमी खर्चा मध्ये दुप्पट उत्पादन कसे घेता येते
  • जंगला मध्ये  ज्या पद्धतीने खते टाकत नाही त्या पद्धतीत आपले जमिनीमध्ये रासायनिक  खते टाकण्याची गरज नाही  मल्टिप्लायर तंत्रज्ञानाने शेती करणाऱ्या खुप साऱ्या  शेतकऱ्यांचे उत्पादन 50 टक्क्याने पहिल्यावर्षी वाढलेले आहे . आणि तुम्हाला सुद्धा हेच हवय

Leave a Comment

Your email address will not be published.