Search
Generic filters

पशुखाद्य उत्पादन, नियोजन आणि वापर

पशुखाद्य उत्पादन नियोजन आणि वापर

हा सल्ला छोट्या शेतकरी बांधवांना मोफत दिला जाईल.

  • देशभरातील कोणत्याही दुध उत्पादकास सल्ला देऊ शकतो.
  • मागील 22 वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर आम्ही हा सल्ला देतो आहेत.
  • 50 पेक्षा जास्ती दुध उत्पादक पशुंचा गोठा असेल तर त्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन पशू आहाराचे detail audit करुन नियोजन करून देण्यात येते.
  • तसेच  दर  महिन्याला 1 किंवा 2 visit केल्या जातात.

Leave a Comment

Your email address will not be published.