Search
Generic filters

पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात

पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा योजना 15 जिल्ह्यांमधील 5142 गावांमध्ये राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आपण पाहिले की काही दिवसांपूर्वी शासन निर्णय घेऊन या ठिकाणी 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यात आलेले आहे. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे कि 2020-21 करता  467 कोटी रुपये यापूर्वी शासन निर्णय घेऊन वितरित करण्यात आले होते.

हे वाचा:- खेड्यातील जमिनीला मिळणार युनिक क्रमांक, जाणून घ्या फायदा ?

या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांचे अर्ज केल्यास लाभार्थ्यासाठी चे अनुदान द्यायचे या अनुदानाच्या रक्कमेसाठी कमी पडत असलेल्या निधीच्या  मागणीचा विचार करून 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. पोखरा योजनेची नवीन  

 

ही अनुदानाची रक्कम शेतकर्याच्या बँक (Pokhara Yojana) खात्यात 2 एप्रिल 2021 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आपले नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या (Pokhara Yojana)  लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये अनुदान पडले आहे किंवा नाही हे तपासा

 

लिंक:-  https://mahapocra.gov.in/village-profile

संदर्भ :- shikhoshikhao.in

 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

 

2 thoughts on “पोखरा योजनेची नवीन जिल्याची यादी आली या शेतकऱ्यांच्या खात्यात 2 एप्रिल 2021 पासून अनुदान जमा होण्यास सुरुवात”

 1. 🌱 शासन मान्यता प्राप्त 🌱
  👉👉-ओमकार नर्सरी पिंपरी राजा ता.जी. औंगाबाद🌿🙏🏾🌳

  🌱 सर्व कृषी विभागाच्या शासकीय योजनांसाठी लागणारे सर्व फळपिके रोपे/कलमे शासन पावती/बीलासहीत मिळतील._
  👍🏻*** पोखरा ***पांडुरंग फुंडकर , एम.आर.जी.एस, .सर्व योजनेसाठी लागणारे रोपे व बिल मिळेल.

  🇮🇳सीताफळ:- सुपरगोल्डन/बाळानगर कलम
  आंबा:- केशर,दशेरी,लंगडा,रत्ना,सिंधू
  🌱चिकू:- कालीपत्ती
  🌱लिंबू:- कागदी,साई सर्बती,गावरान, सिडलेस, गळलिंब
  🌱 मोसंबी कलम.न्यू शेलार,काटोल गोल्ड,फुले ,चकोत्रा (खुंट. जांबेरी, रंगपुर लाइम,एलेमो)
  🌱पेरू:- सरदार/लखनऊ.एल ४९,G विलास,तैवान पिंक,Vnr
  🌱 ड्रॅगन फ्रुट रोपे
  🌳चिंच.प्रतिष्ठान,नं.२६३,अजंठा(गोड)
  🌳आवळा.न_७ ,न_५,कृष्णा,कांचन,बनारसी.
  🌲जांभूळ.कोकण बहाडोली,राय जांभूळ थाई जांभूळ,व्हाईट जांभूळ.
  अंजीर.दिनकर,पूनेअंजिर, दायना.
  🎄लिची,किवी,नारळ,
  पपई.तैवान 786,नं.15 ग्रीन बेरी,आईस बेरी.
  सपरचंद.हिरामण99,गोल्डन.

  वरील सर्व प्रकारचे रोपे घरपोहच तसेच योग्य दरात मिळतील. 2021 साठी ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे.🙏🌱🌳🌿

  📞 संपर्क-9711101211
  9881757194
  9518323582
  9604928856
  9370886342
  8766882710
  सवलतीच्या दारामध्ये रोप उपलब्ध राहतील.🙏👍🙏

Leave a Comment

Your email address will not be published.