आर-माईट अवघ्या ३६ तासांत लाल कोळीचे नियंत्रण
लाल कोळीचे सूक्ष्म जाळे नगदी पिकांवर उष्ण व उबदार तापमानात वेगाने पसरते. आर-माईट विविध पिकांवरील लाल व पिवळा कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.आर-माईट हे सेंद्रिय शेतीसाठी खात्रीशीर प्रमाणित कोळीनाशक आहे.
आर-माईट ची कार्यपद्धती
आंतरिक पुष्ठभागांमध्ये शिरकाव शर्यशीलता:-
आर-माईट मधील घटक अनोख्या कार्यपद्धतीमुळे पानांच्या आतील पेशींमध्ये प्रवेश करतात व खालील पुष्ठभागापर्यंत पोहचतात त्यामुळे पानांच्या दोन्ही बाजूनी होणाऱ्या लालकोळीच्या तसेच पिवळ्याकोळीचा प्रादुर्भाव नष्ट करतात.
बहुआयामी क्रियाशीलता :-
- आर-माईट आंतरप्रवाही, धुरीजन्य व स्पर्शजन्य अशा तिन्ही प्रकारे अत्यंत प्रभावीपणे कार्य करणारे बहुआयामी लाल कोळीनाशक आहे.
- आर-माईट मधील घटक कोळी कीटकांच्या संपर्कात येताच शरीर पेशींमध्ये शोषले जातात त्यामुळे कोळी कीटकांचे वेगाने निर्जलीकरण होते व शरीरा अंतर्गत व्यवस्थांच्या क्रिया बंद पडतात.
विद्राव्य खतांसोबत गुणकारी संयोग :-
- आर-माईटचा विद्राव्य खतांच्या वेगवेगळ्या श्रेणी सोबत फवारणीसाठी उपयोग केल्यास त्यांची क्रियाशीलता वाढल्याचे शिद्द झाले आहे
फवारणीचा कालावधी :-
- कीड नियंत्रणासाठी आर-माईटची ६ ते ७ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
फवारणीचे प्रमाण :-
- १ ते २ मिली प्रति लिटर पाण्यासाठी पिकांच्या वाढीचा टप्पा आणि लालकोळीच्या प्रादुर्भाव प्रमाणानुसार फवारणी करावी.
खालील सर्व पिकासाठी उपयुक्त ;-
द्राक्ष , डाळिंब , कांदा , मिरची , स्ट्रॉबेरी , टोमॅटो , कापूस , भेंडी , गुलाब , जरबेरा यांच्यासारख्या सर्व भाज्या, फळे, आणि फुल पिकासाठी उपयुक्त.