Search
Generic filters

राज्यात आजही अवकाळी पावसाचा अंदाज पाहा कुठं पडणार!

राज्यात आजही अवकाळी पावसाचा अंदाज पाहा कुठं पडणार!

 

पुणे : राज्यातील अनेक भागांत आजही (शुक्रवारी) विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस (rain) आणि उद्या (शनिवार)पासून ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडण्याचा अंदाज हवामान (havaman andaj) विभागाच्या सूत्रांनी दिला आहे. राज्यात आजही  राज्यात आजही 

 

मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, कर्नाटक ते उत्तर केरळ या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग आणि विदर्भ या परिसरांत चक्रिय स्थिती सक्रिय आहे. यामुळे अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती आहे. (weather department ) 

 

या जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता…

 

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ

 

गुरुवारी (ता.१८) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये

मुंबई (सांताक्रूझ) २०.४ (२),

ठाणे २१,

अलिबाग १७.४ (२),

रत्नागिरी २१.७ (२),

डहाणू २१ (२),

पुणे १६.७ (४),

नगर१५.६ (२),

जळगाव १६.५ (२),

कोल्हापूर १८.५ (२),

महाबळेश्‍वर १४.१,

मालेगाव १७.८ (५),

नाशिक १६ (४),

निफाड १३,

सांगली १७.३ (१),

सातारा १८.४ (४),

सोलापूर२०.६ (२),

औरंगाबाद१७ (२),

बीड १९.७ (५),

परभणी १८.५ (२),

परभणी कृषी विद्यापीठ १६.२, नांदेड १७ (२),

उस्मानाबाद १६.९,

अकोला १७.६ (१),

अमरावती १६.६ (-१),

बुलडाणा १७.८ (२),

चंद्रपूर १६.६ (-१),

गोंदिया १५ (-१),

नागपूर १६.६,

वर्धा १७.५ (१),

यवतमाळ १७ (-१)

संदर्भ:- ऍग्रोवन

 

वाचा 

PM Kisan: योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन

 

Leave a Comment

Your email address will not be published.