सई नर्सरी
आमच्याकडे सर्व प्रकारची फळझाडे आणि शोभेची रोपे खात्रीशीर व योग्य दरात मिळतील.
- आंबा :- केशर, हापूस, बारमाही, लंगडा, तोतापुरी.
- चिकू :- कालीपत्ती
- नारळ :- बाणवली ग्रीन डॉर्फ.
- पेरू :- जी विलास, तैवान पिंक,लखनऊ.
- सफरचंद :- उष्ण हवामानात येणारे
- संत्रा, मोसंबी, जांभूळ, सीताफळ, रामफळ.
- शाखा क्रमांक १ – एखतपूर-सांगोला रोड, एखतपूर
- शाखा क्रमांक २ – सांगोला-अकलूज रोड, एखतपूर पाटी जवळ, एखतपूर
अधिक माहितीसाठी संपर्क :- प्रो. पा. सुरज आवताडे