श्री ओम साई नर्सरी

श्री ओम साई नर्सरी

आमच्याकडे उत्तम प्रतीचे पपईचे रोपे खात्रीशीर मिळतील

“पपई नं. 15” ची वैशिष्ट्ये :-

  1. कमी पाण्यावर येणारे पीक
  2. १५ नं जातीच्या पपईवर वायरस फार कमी प्रमाणात येतो.
  3. वायरस कमी असल्यामुळे उत्पादनात वाढ होते व उत्पादन खर्च कमी येतो.
  4. इतर जातीच्या तुलनेत फळांची सेटिंग जास्त प्रमाणात होते.
  5. फळांचा आकार,रंग आकर्षक असतो.
  6. गोडी व बियांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढते.
  7. शेतकऱ्याचे योग्य नियोजन असल्यास दोन वर्ष प्लॉट चालू शकतो.
  8.  इतर वानांच्या तुलनेत फळात गर व बियांचे प्रमाण जास्त
  9. फळाची साल जाड असल्यामुळे लांबच्या वाहतुकीस सुलभ
  10. इतर वानांच्या तुलनेत कायम 4-7 रुपये चढ्या दरात विक्री होते.

अधिक माहिती, बुकिंग व ऑर्डर करण्यासाठी संपर्क  

श्री om साई नर्सरी

संपर्क :- 9623597777

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *